मराठी स्टॅन्डअप कॉमेडीची मेजवानी आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे 'एक टप्पा आऊट' या शो मधून. हा शो ५ जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे.